🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २४४ वा (लीप वर्षातील २४५ वा) दिवस आहे.
★ १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर – राष्ट्रीय पोषक आहार सप्ताह
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५६ : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.
●१९५१ : अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
●१९३९ : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्या महायुद्धाची सुरुवात झाली.
●१९१४ : रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड करण्यात आले.
●१९११ : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४९ : पी. ए. संगमा – लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री
◆१९२१ : माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज
◆१९१५ : राजिंदरसिंग बेदी – ऊर्दू कथाकार आणि हिन्दी पटकथालेखक. साहित्य अकादमी पुरस्कार (१९६५), पद्मश्री (१९७२). यांच्या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
◆१९०८ : कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक
◆१८९६ : अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक
●१८९३ : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भगवद्गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.
●१५८१ : गुरू राम दास – शिखांचे चौथे गुरू
●१५७४ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू

No comments:
Post a Comment