"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सामान्यज्ञान प्रश्न


      सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे सर्व स्पर्धा परीक्षेचा सराव करण्यासाठी महत्वपुर्ण आहेत. तसेच परिपाठात सामान्यज्ञान करिता उपयुक्त...
आपणास ज्या विषयावरील जनरल नॉलेज प्रश्न याची माहिती पाहिजे त्या विषयाला क्लिक करा व माहिती मिळवा..
खाली सामान्य ज्ञान विषय दिले आहेत.
     सर्व विषयावर आवश्यक महत्त्वाचे प्रश्नांचा सहभाग. दररोज सामान्य ज्ञान प्रश्न वाचन करून स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा...!!    
●~~●~~~~●●~~~~●~~●
 १) आपली राष्ट्रीय प्रतिके कोणती?
➡ राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत,राजमुद्रा

२) आपले राष्ट्रीय सण कोणते?
➡ स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन

३) राजमुद्रेतील सिंह कशाचे प्रतिक आहे?
➡ सामर्थ्याचे

४) भारताचे ब्रीदवाक्य/ध्येयवाक्य कोणते?
➡ सत्यमेव जयते

५) भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे?
➡सारनाथ-अशोकस्तंभ.

६) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
➡   २४

७) भारताचा राष्ट्रध्वज कोणता?
➡   तिरंगा
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●
८) भारताचे ध्वजगीत कोणते?
➡  विजयी विश्व तिरंगा प्यारा.

९) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण?
➡पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७)

१०) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण?
➡डॉ. राजेंद्रप्रसाद (१९५०)

११) भारत देश कोणत्या खंडात आहे?
➡आशिया

१२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?
➡ चार - निळा, केशरी,पांढरा, हिरवा

१३) राष्ट्रध्वजावरील निळ व केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?
➡  समानता ,त्याग आणि शौर्याचे प्रतिक.

१४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?
➡   शांततेचा

१५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?
➡  समृद्धीचे प्रतिक

१६) राजमुद्रा कशावर असते?
➡ सर्व,नाणी,नोटा,शासकीय पत्रे.

१७) भारताची राज्यघटना कधी अंमलात आली?
➡   १९५०
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●
१८) भारताचे राष्ट्रीय धर्मस्थळ कोणते?
➡   अक्षरधाम मंदीर

१९) भारताची राष्ट्रलिपी कोणती?
➡  देवनागरी

२०) प्रजासत्ताक म्हणजे काय?
➡प्रजेची सत्ता

२१) भारताचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक कोणता?
➡     +९१

२२) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?
➡डॉ.बाबासाहेब आंबेडकर

२३) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण?
➡  डॉ. राजेंद्रप्रसाद

२४) भारताचे राष्ट्रीय चलन कोणते?
➡  रुपया.

२५) भारताचे राष्ट्रहित कोणते?
➡ अहिंसा
●~~●~~~~●●~~~~●~~●






●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●























●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●


●~~●~~~~●●~~~~●~~●
२६) लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
➡दुसरा

२७) भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या
➡भारतीय संगीत ,कर्नाटकी संगीत

२८) भारताची राजधानी कोणती?
➡ नवी दिल्ली

२९) भारताचे प्रवेशद्वार कोणते?
➡ गेट वे ऑफ इंडिया

३०) भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता?
➡शेती

३१) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
➡ २२

३२) स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण?
➡ लॉर्ड माउंटबॅटन

३३) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
➡ हॉकि

३४) नोबेल पुरस्काराचा पहिला भारतीय मानकरी कोण?
➡ रविंद्रनाथ टागोर

३५) भारताचे राष्ट्रीय फुल?
➡ कमळ

३६) राष्ट्रध्वज चढवताना व उतरवताना कोणत्या स्थितीत उभे राहावे?
➡ सावधान स्थितीत

३७) भारत देशाला कोणत्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले?
➡ १९४७

३८) भारताची राजभाषा कोणती?
➡ मराठी

३९) भारताची राष्ट्रभाषा कोणती?
➡ हिंदी

४०) भारताचे राष्ट्रीय गीत कोणते?
➡ वंदे मातरम
●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●
४१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण?
➡ राकेश शर्मा

४२) अवकाशयात्री पहिली महिला कोण?
➡ कल्पना चावला

४३) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण?
➡ऐश्वर्या रॉय

४४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?
➡सौ.प्रतिभाताई पाटील

४५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
➡ ९.७ %

४६) भारताची राज्यघटना घटना समितीने कोणत्या साली स्वीकारली?
➡२६ नोव्हेंबर १९४९

४७) राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली काय लिहिले आहे?
➡ सत्यमेव जयते

४८) राष्ट्रध्वज केंव्हा उतरवावा?
➡ सूर्यास्ताच्या वेळी

४९) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते?
➡ आंबा

५०) २६ जानेवारीच्या संचलनाची मानवंदना कोण स्विकारतात?
➡ राष्ट्रपती
●~~●~~~~●●~~~~●~~●









●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●



































●●★⫹⫺⫹$$B$$⫺⫹⫺★●●



●~~●~~~~●●~~~~●~~●

3 comments:

  1. सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी प्रश्न संच हवे होते

    ReplyDelete
  2. https://www.digitalbrc.in/2020/08/independence-day-quize.html

    ReplyDelete