भारत माता की... जय..!!
■ भारत माता की... जय...!!
■ गणराज्य दिनाचा... विजय असो..!
■ प्रजासत्ताक दिन... चिरायू हो...!!
■ प्रजासत्ताक दिनाचा.., विजय असो...!!
■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!
■ गंगा नदीचे धो धो पाणी...
आम्ही मुले हिंदुस्थानी...!!
■ कश्मीर हो या कन्याकुमारी...
हम सब सारे भाई-भाई...!!
■ भारताने दिला मान...
स्त्री-पुरुष एकसमान...!!
■ ऊठ, नागरिका, जागा हो...
देश रक्षणासाठी धागा हो...!!
■ लोकशाहीचे आश्वासन...
सर्वांना कायद्याचे संरक्षण...!!
■ सारे शिकू या... देशाचा विकास करू या...!!
■ भारत देशाची महानता...
विविधतेत एकता...!!
■ भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा...!!
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
■ ★ भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो..!!
★ जयघोष स्वातंत्र्यदिनाचा...
उत्सव हा राष्ट्रभक्तीचा...!!
★ भारतीय जवानांसाठी...
भारत माँ का मान भी तुम
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!
★ स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे...
सुराज्यचा उदय घडू दे...!!
★ जयघोष स्वातंत्र्यदिनाचा...
उत्सव हा राष्ट्रभक्तीचा...!!
भारत माँ का मान भी तुम
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!
★ स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे...
सुराज्यचा उदय घडू दे...!!
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆
■ देश की रक्षा कौन करेंगे...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे...!!
■ कश्मीर हो या कन्याकुमारी...
हम सब सारे भाई-भाई...!!
★ सबसे प्यारा –देश हमारा, देश हमारा..!!
★ जोडों जोडों – भारत जोडों★ देश की रक्षा कौन करेगा –
हम सब बच्चे, हम सब बच्चे...!!
★ जयघोष स्वातंत्र्यदिनाचा...
उत्सव हा राष्ट्रभक्तीचा...!!
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!
■ वंदे– मातरम्...!!
*घोषवाक्य*
1) भारत माता की... जय..!!
2) स्वातंत्र्यदिनाचा... विजय असो..!!
3) देश की दौलत... हम बच्चे..!!
4) देश का निर्माण कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
5) देश की रक्षा कौन करेंगे...हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
6) कश्मीर हो या कन्याकुमारी...हम सब सारे भाई-भाई..!!
7) गंगा नदी का धो-धो पानी...हम सब सारे हिंदुस्थानी..!!
8) अन्न जहां का...हम ने खाया
पानी जहां का... हम ने पिया
वह है प्यारा... देश हमारा
उसकी रक्षा...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
09) हम सब... एक हैं
सब से न्यारा... देश हमारा
उसका नाम... भारत माता
उसकी सुरक्षा...
हम करेंगे, हम करेंगे..!!
10) पढेंगे और... आगे बढेंगे
बेटा-बेटी... एक समान
नर और नारी... एक समान
भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा..!!
11) कदम कदम बढाये जा...
देश के गीत गाए जा..!!
12) सारे शिकू या...
देशाचा विकास करू या..!!
13) मुलां-मुलींना... समान शिक्षण..!!
14) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र ,
ग्रामीण आरोग्याचा हाच खरा कानमंत्र..!
15) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू..!
16) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
डासांची अंडी पळवुन लावा..!
17) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी..!
18) नका बसु उघड्यावर संडासाला ,
संधि मिळेल रोगाराई पसरण्याला..!
19) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट..!
20) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे ,
दूषित करू नका तुमच्या हाताने..!
21) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
शोष खड्याचा करुया वापर...!
22) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
नांदेल तेथे आरोग्य सुबता..!
23) रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा..!
24) पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू..!
25) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,
सर्व रोगराईना दूर पळवू ..!
26) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती..!
27) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते..!
28) वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति..!
29) हातात मोबाईल घरात फोन ,
उघड्यावर शौचाला बसलयं कोण..!
30) जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात..!
31) नखे कापा बोटाची ,
नाही होणार व्याधि पोटाची...!
32) असेल दृष्टी ,
तर दिसेल स्वच्छ सृष्टि...!
33) संडास बांधा घरोघरी ,
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!
34) सांडपाण्याला आळा ,
रोगाराई टाळा...!
1) भारत माता की... जय..!!
2) स्वातंत्र्यदिनाचा... विजय असो..!!
3) देश की दौलत... हम बच्चे..!!
4) देश का निर्माण कौन करेंगे,
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
5) देश की रक्षा कौन करेंगे...हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
6) कश्मीर हो या कन्याकुमारी...हम सब सारे भाई-भाई..!!
7) गंगा नदी का धो-धो पानी...हम सब सारे हिंदुस्थानी..!!
8) अन्न जहां का...हम ने खाया
पानी जहां का... हम ने पिया
वह है प्यारा... देश हमारा
उसकी रक्षा...
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे..!!
09) हम सब... एक हैं
सब से न्यारा... देश हमारा
उसका नाम... भारत माता
उसकी सुरक्षा...
हम करेंगे, हम करेंगे..!!
10) पढेंगे और... आगे बढेंगे
बेटा-बेटी... एक समान
नर और नारी... एक समान
भेद-भाव को नहीं सहारा...
वह है देश हमारा..!!
11) कदम कदम बढाये जा...
देश के गीत गाए जा..!!
12) सारे शिकू या...
देशाचा विकास करू या..!!
13) मुलां-मुलींना... समान शिक्षण..!!
ग्रामीण आरोग्याचा हाच खरा कानमंत्र..!
15) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु,
आरोग्य आपले निरोगी बनवू..!
16) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा,
डासांची अंडी पळवुन लावा..!
17) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी..!
18) नका बसु उघड्यावर संडासाला ,
संधि मिळेल रोगाराई पसरण्याला..!
19) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट,
गावात येईल आरोग्याची पहाट..!
20) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे ,
दूषित करू नका तुमच्या हाताने..!
21) स्वच्छ घर , सुंदर परिसर ,
शोष खड्याचा करुया वापर...!
22) ज्याचे घरी सदैव स्वच्छता,
नांदेल तेथे आरोग्य सुबता..!
23) रंग भगवा त्यागाचा,
मार्ग स्विकारू स्वच्छतेचा..!
24) पाणी शुद्धिकरण नियमित करू,
सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू..!
25) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू,
सर्व रोगराईना दूर पळवू ..!
26) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती,
देईल सामाजिक आरोग्याला गती..!
27) " स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते..!
28) वैयक्तिक स्वच्छतेची महती,
रोगापासुन मिळेल मुक्ति..!
29) हातात मोबाईल घरात फोन ,
उघड्यावर शौचाला बसलयं कोण..!
30) जेवणापूर्वी धुवा हात,
जेवणानंतर धुवा दात..!
31) नखे कापा बोटाची ,
नाही होणार व्याधि पोटाची...!
32) असेल दृष्टी ,
तर दिसेल स्वच्छ सृष्टि...!
33) संडास बांधा घरोघरी ,
आरोग्य नांदेल त्याच्या दारी...!
34) सांडपाण्याला आळा ,
रोगाराई टाळा...!
35) स्वच्छ सुंदर परिसर ,
जीवन निरोगी निरंतर...!
36) स्वच्छ शाळा करा हातांनी ,
सुंदर गाणी गाऊ मुखांनी...!
37) स्वच्छ सुंदर परिसरातनुच ,
सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.!
38) गावकरी मिळुन एक काम करू,
शौचालयाचा वापर करू...!
39) शौचालय असेल जेथे ,
खरी प्रतिष्ठा येईल तेथे...!
40) कचरा कुंडिचा वापर करू
सुंदर परिसर निर्माण करू..!
🔵🟢🟣🔴
●~~●~~●~~◆~~●~~●~~●
घोषवाक्य अप्रतिम धन्यवाद
ReplyDeleteThanks
Deleteघोषवाक्य अतिशय सुंदर व उपयुक्त आहेत.
ReplyDeleteधन्यवाद सरजी
Thanks
DeleteThanks
ReplyDeleteसरजी, शैक्षणिक उपक्रम राबवताना तुमच्या ब्लॉग ची खुपच मदत होते
ReplyDeleteThanks Sir
Deleteसर आपले कार्य उत्तरोत्तर वाढत जावो हीच शुभेच्छा
ReplyDeleteBhai income tax shit bnakar dalo
ReplyDeleteखुप छान माहिती सरजी !विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी खुपच उपयुक्त !धन्यवाद ! ! उपलब्ध करुन देत असल्याबद्धल !
ReplyDeleteNice sirji
Deleteअतिशय उत्तम
ReplyDelete