"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

ब्लॉगवर डायरेक्ट Downlod लिंक

      ब्लॉग वर  लिंक देण्यासाठी  जे Google  Drive  चा वापर  करतात, त्यांच्यासाठी  Drive  चे पेज  न येता डायरेक्ट डाऊनलोड  करण्यासाठी  डायरेक्ट  लिंक  पुढील  प्रमाणे ब्लॉग वर  देऊ शकता... 

1. सर्वप्रथम  - 
https://sites.google.com/site/gdocs2direct/ या साईटवर डायरेक्ट  लिंक  तयार  होते. 



2. यासाठी प्रथम तुम्हाला drive मधील ज्या document ची लिंक द्यायची आहे , ती फाईल निवडा.

3. त्यानंतर who has access च्या ठिकाणी जाऊन लिंक public  करा. त्यावेळी लिंक बटण हिरवे दिसेल. ही लिंक  कोणालाही  डाऊनलोड  करण्यासाठी तयार  होते. 

4 . त्यानंतर लिंक  Copy करा व वरील  दिलेल्या  साईटमध्ये  paste करा. 

5. खाली  create a  direct link  ला क्लिक  केल्यावर  खाली  डायरेक्ट लिंक तयार होईल.  ती ब्लॉग वर पेस्ट  करा..

पीसीवर  drive असल्यास - (for PC)
Step 1: Go to Google Drive and right click the file that you want to share.
Now click on "Share...".

Step 2: On the window that comes up, click "Get shareable link".

Step 3: Make sure the dropdown is set to one of the "Anyone with the link..."
or "Anyone on the internet..." options, then click "Copy link".

Step 4: Now just paste that link into the text box on under link and create your direct link. Enjoy!

खालील साईटमध्ये तुमची ड्राईव्ह  ची लिंक  पेस्ट  करा. व create  direct  link  ला क्लिक करा. .खाली  डायरेक्ट  लिंक  तयार  होईल. ती लिंक  ब्लॉग वर द्या. .
https://sites.google.com/site/gdocs2direct/



~~●~~~~●●~~~~●~~

No comments:

Post a Comment