गणितीय सुत्र व Tricks वापरुन गणितीय क्रिया करण्याची गती वाढवता येईल...
(१) १ मिनिट = ६० सेकंद .
(२) १ तास = ६० मिनिटे .
(३) २४ तास = १ दिवस .
(४) पाव तास = १५ मिनिटे.
(५) अर्धा तास = ३० मिनिटे.
(६) पाऊण तास= ४५ मिनिटे
(७) ७ दिवस = १ आठवडा.
(८) ३० दिवस = १ महिना.
(९) ३६५ दिवस = १ वर्ष .
(१०) १० वर्ष = १ दशक .
(११) अर्धा वर्ष = ६ महिने .
(१२) पाव वर्षे = ३ महिने .
(१३) १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात
(१४) २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात
$$$$$$@@@@@$$$$$$$
🌼मजेशीर गणिती क्लुप्ती🌼
स्पर्धा परीक्षेत व शिष्यवृत्ति परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न असतो।
उदा: २२ व् ३७ या संख्यांच्या वर्ग संख्येतिल फरक किती?
हा प्रश्न सोडवताना मुले आधी दोन्ही संख्येचे वर्ग काढतात आणि नंतर त्याची वजाबाकी करतात। यात त्यांचा खुप वेळ वाया जातो।
◆ हा प्रश्न खालील पद्धतीने चटकन सोडवता येतो।
🔶 सर्वात प्रथम ज्या दोन संख्या सांगितल्या त्याची बेरीज करा।
🔶 त्याच दोन संख्येची वजाबाकी करा।
🔶शेवटी त्या बेरीज आणि आलेल्या वजाबाकिचा गुणाकार करा।
🔶 आलेले उत्तर त्या दोन संख्येच्या वर्ग संख्येतील फरक असेल।
🔶 उदा: ३७ - २२ = १५
३७ + २२= ५९
शेवटी
१५ × ५९ = ८८५
फरक हा ८८५ असेल।
सदर उत्तर हे a2-b2= (a+b)(a-b) यावर आधारित
३७ चा वर्ग १३६९
२२ चा वर्ग ४८४
यातील फरक १३६९ - ४८४= ८८५
वरील पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या वर्ग संख्येतिल फरक सहज काढू शकता।
$$$$$$$#######$$$$$$$$
(१५) एकशे = १००
(१६) अर्धाशे = ५०
(१७) पावशे = २५
(१८) पाऊणशे = ७५
(१९) सव्वाशे = १२५
(२०) दीडशे = १५०
(२१) अडीचशे = २५०
(२२) साडेतीनशे = ३५०
(२३) १डझन= १२ वस्तू
(२४) अर्धा डझन = ६ वस्तू .
(२५) पाव डझन= ३ वस्तू
(२६) पाऊण डझन= ९ वस्तू
(२७) २४ कागद = १ दस्ता
(२८) २० दस्ते= १ रीम
(२९) ४८० कागद = १ रीम
(३०) १ गुंठे= १०८९ चौ .मी
(३१) १ हेक्टर = १०० आर
३२ ) १एकर= ४००० चौ .मी
(३३) १मीटर= १०० सेंटिमीटर
(३४) अर्धा मीटर= ५० सेंटिमीटर
(३५) पाव मीटर = २५ सेंटिमीटर
(३६) पाऊण मीटर = ७५ सेंटिमीटर
(३७) १ लीटर = १००० मिलिलीटर
(३८) अर्धा लीटर= ५०० मिलिलीटर
(३९) पाव लीटर = २५० मिलिलीटर
(४०) पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
(४१) १ किलोग्रॅम = १००० ग्रॅम
(४२) अर्धा किलोग्रॅम= ५०० ग्रँम
(४३) पाव किलोग्रॅम= २५० ग्रँम
(४४) पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम
(४५) १ किलोमीटर = १००० मीटर
(४६) अर्धा किलोमीटर = ५०० मीटर
(४७) पाव किलोमीटर = २५० मीटर
(४८) पाऊण किलोमीटर = ७५० मीटर
(४९) १हजार= १०००
(५०) अर्धा हजार = ५००
(५१) पाव हजार = २५०
(५२) पाऊण हजार = ७५०
(५३) १२ इंच = १ फूट
(५४) ३ फूट = १ यार्ड
(५५) १ मैल = ५२८० फूट
(५६) १ क्विंटल = १००किलोग्रॅम
(५७) अर्धा क्विंटल = ५० किलोग्रॅम
(५८) पाव क्विंटल = २५ किलोग्रॅम
(५९) पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम
(६0) १ टन= १० क्विंटल
14 | वय व संख्या & दिनदर्शिका – | |
15 | भौमितिक सूत्रे - |
16 | घनफळ - | |
17 | 🎯वर्तुळ - |
No comments:
Post a Comment