"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सुत्रसंचालन चारोळ्या, स्लोगण सर्व कार्यक्रम


■ प्रभावशाली सुत्रसंचालन करण्यासाठी उपयुक्त चारोळ्या,
शायरी, स्लोगन प्रभावशाली...
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
     ■ स्वागत गीत ■
मनोभावे झाले गणेशपूजन
प्रसन्न भावनेने केले दीपप्रज्वलन
उत्साहाने झाले कार्यक्रमाचे उद्घाटन
उपस्थितांना वाहुया स्वागत सुमन....
◆~~★~~◆◆~~~~■

      ■ दिपप्रज्वलन ■
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण ---- (2)
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
" उगवतो जसा पहाटेचा दिनकर
  नवचैतन्य देवुनी फूलवितो चराचर
  तसेच आजच्या शुभ कार्याचे चैतन्य फूलावे होवुनी....
  गणेशपूजन आणि दीपप्रज्वलन

   (मान्यवरांना विनंती करून👆)

■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
     ■ प्रास्ताविक ■
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

      ■ मार्गदर्शन ■
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■  
          ■ आभार ■
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.

       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
    ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
वसंतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
★ खेळ क्रीडा कार्यक्रम साठी 
वापर करता येईल अशा ओळी, 
स्लोगन, शायरी, चारोळ्या.....
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
*धारेशिवाय किंमत नाही
*तलवारीच्या पातीला
*पाण्याशिवाय किंमत नाही
*धरणाच्या मातीला
*सुगंधाशिवाय किंमत नाही
*फुलांच्या जातीला
*रसिक माय-बाप हो,
*तुमच्या टाळ्यां शिवाय किंमत नाही*
*आमच्या कार्यक्रमाच्या साथीला*......
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
खेल-कूद का करो विचार, यह देता है स्वस्थ जीवन जीने का अधिकार
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
खेलने कूदने का लो संकल्प, 
स्वस्थ्य रहने का है यही विकल्प
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
 "जीवन आहे खरी कसोटी
  मागे वळून पाहू नका.
   येईल तारावयास कोणी
   वाट कुणाची पाहू नका..
  यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका..
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
सा-या जगतात विराजमान   
असे क्रीडाक्षेत्र करुया विशाल....
आरंभ करुनी जागवुया चेतना
पेटवुनी तेजोमय ही क्रीडामशाल...
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
हार या जित तो सिर्फ एक वक़्त होगा, पर खेलने से आजीवन हमारा शरीर स्वस्थ होगा।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
तरह-तरह के खेलों का लोगों के बीच करो प्रचार, क्योंकि ये शरीर के भीतर करते हैं शक्ति का संचार।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
खेलने कूदने का लो संकल्प, 
स्वस्थ्य रहने का है यही विकल्प।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
जिंकण्याची इच्छा महत्त्वाची नाही प्रत्येकाकडे ती असते 
जिंकण्यासाठी तयारी करण्याची इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून रोखणारी एकमेव व्यक्ती तुम्हीच आहात.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

खेळाचा माझा आवडता भाग कोणता आहे हे तुम्हाला माहीत आहे का? खेळण्याची संधी मिळणे
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
विजय म्हणजे सर्वोत्तम कार्य करणे जर तुम्ही सर्वोत्तम कार्य केले असेल तर तुम्ही जिंकलात.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
अपयशाची भीती बाळगू नका हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
विजेते कधीही सोडत नाहीत आणि सोडणारे कधीही जिंकत नाहीत.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
विजय जितका कठीण तितका विजयाचा आनंद जास्त.
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
स्वयंशिस्त असल्याशिवाय यश मिळणे अशक्य आहे.
  ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
   ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
★ प्रसंगानुरूप वापर करता येईल अशा ओळी, शायरी, चारोळ्या.....
   ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
माझ्या घरी सुखांचा, जेव्हा जमाव झाला)
नात्यात सर्व माझ्या. तेव्हा तणाव झाला...!

ह्दयात वेदनेचा, नक्की झरा असावा,
तेव्हाच आसवांचा, नयनी जमाव झाला...!

माझ्या सवे जरीही, काटेच सोबतीला,
दुःखात हासण्याचा, मजला सराव झाला...!

तू लेखनी दिली मज, लढण्यास या जगाशी,
झालेत वार जेव्हा, माझा उठाव झाला...!

शाबूत भारताचे, हे संविधान आहे,
म्हणुनीच एकतेचा, येथे ठराव झाला...!
         ~ अर्चना खोब्रागडे, तिरपुडे
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

"माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी
माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी"

       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
कुछ काम करो, कुछ काम करो
जग में रह कर कुछ नाम करो
यह जन्म हुआ किस अर्थ अहो
समझो जिसमें यह व्यर्थ न हो
कुछ तो उपयुक्त करो तन को
नर हो, न निराश करो मन को।

            ~ मैथिलीशरण गुप्त
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

रक्ताची नाती जपतो, 
चला माणुसकीची नाती जपुया... 
चला रक्तदान, नेत्रदान, 
अवयवदान संकल्प करूया...!!

      ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

"दिशा उद्याची
नव्या युगाची,
दृष्टी आजची
सृष्टी उद्याची"


      ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

शायद ये जमाना
उन्हे भी पुजने लगे
इसी खयाल से कुछ लोग
पत्थर के होने लगे !! 
    ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

सुख वेचायला शिका...
           दुखः सहन करायला शिका...
अश्रु पुसायला शिका...
            इतरांना हसवायला शिका...
आयुष्य दोन घडिचा डाव आहे.
      ह्यात जगायला शिका...!!     

 ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

इंसान जब कुछ गलत करता है....।।
तो दायें-बायें, आगे पीछे देख लेता है....।।
बस ऊपर देखना भूल जाता हैं.....!!

       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

भगवान तू भी कमाल करता है।
आँखे ब्लैक &व्हाइट देता है,
और खवाब  रंगीन दिखाता है।
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
"घमंड की बीमारी... 'शराब' जैसी है साहब,

खुद को छोड़कर सबको पता चलता है कि इसको चढ़ गयी है...!"
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
मिट्टी से भी यारी रखो.
दिल से दिलदारी रखो.

चोट न पहुंचे बातों से,
इतनी, समझदारी रखो.

पलभर ये जोश जवानी का,
बुढ़ापे की भी, तैयारी रखो.

दिल भले सबसे मिलता नही,
फिर भी जुबान, प्यारी रखो.
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
ना ही कद बड़ा होता है और ना ही पद बड़ा होता है...।।

बड़ा वो होता हे जो मुसीबत में एक दूसरे के लिये हमेशा खड़ा होता है...।।
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
गलती नीम की नही कि*
वो कड़वा है....
खुदगर्ज तो ज़ुबां है,
जिसे सिर्फ मीठा पसंद  है....।।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
झुठ का भी अजीब जायका है।।
स्वयं बोलो तो मीठा लगता है।।
और कोई दुसरा बोले...
तो कड़वा लगता है
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
बदलना तय है...!!
 हर चीज का... इस संसार में...!! 
बस, कर्म अच्छे करें... 
किसी का जीवन बदलेगा, 
किसी का दिल बदलेगा,
तो किसी के दिन बदलेंगे...!!
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
प्रत्येक लिखी हुई बात को
प्रत्येक "पढ़ने वाला"
 नहीं समझ सकता...।
 क्योंकि लिखने वाला
 "भावनाएं" लिखता है
और लोग केवल "शब्द" पढ़ते हैं।
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
चुनौतिया ही जिंदगी को
         रोमांचक बनाती है
 और इसी से आपके ज़िन्दगी का
             महत्त्व निर्माण होता है !
 बुराई का कद कितना भी ऊँचा हो
    सत्य से छोटा ही होता है!!
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
"अपनी जिंदगी के...
किसी भी दिन को मत कोसना"

           "क्योंकि;"
  "अच्छा दिन खुशियाँ लाता है"
      "और बुरा दिन अनुभव;"
 "एक सफल जिंदगी के लिए दोनों जरूरी है..."
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
हमेशा अपनी "बात" कहनें का अन्दाज खूबसूरत रखो....,
ताकि "जवाब" भीं खूबसूरत सुन सको..!!

       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
ज्ञानाची पराजुन तलवार*
*सोबत घ्या क्रीडेची ढाल*
*जाऊ साता समुद्रापार*
*सन्मानाने पेटवु क्रीडामशाल*
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
खेलने के फायदे सबको समझना चाहिए, माँ-बाप को बच्चो को खेलने के लिए प्रोत्साहित करना चाहिए।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
हार या जित तो सिर्फ एक वक़्त होगा, पर खेलने से आजीवन हमारा शरीर स्वस्थ होगा।
■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
खेल-कूद द्वारा होता है स्वास्थ्य का निर्माण, जरुरी है खेल क्योंकि स्वास्थ्य है जीवन का प्राण।
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
आता ध्येय सर्वांगीण विकासाचे गाठायचे.. प्रत्येक पाऊल विद्यार्थ्यांसाठी टाकायचे..!!
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■


       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■

       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■
       ■~~~~◆◆~~★~~◆◆~~~~■



2 comments: