"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

आमचा स्वातंत्र्यदिन समारोह

═══════✽≡✽═══════
        जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव स्वातंत्र्यदिन समारोह देऊळगाव
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢

*➡  नियोजनबदध प्रभातफेरी

*➡ पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थांचे उपस्थितीत ध्वजारोहन.

*➡ प्रमुख उपस्थिती*
*★मा. आश्विनीताई कुरसिंगे सदस्य
          जिल्हा परिषद यवतमाळ

★ मा. योगिताताई किशोर राठोड
    सरपंचा देऊळगाव

*★ मा. राजुभाऊ राठोड
तंटामुक्ती अध्यक्ष देऊळगाव

*★ मा. मनोज राठोड
शा. व्य. समिती अध्यक्ष देऊळगाव

*➡  शालेय मंत्री मंडळाचे
हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत

*➡विद्यार्थी दैवतांची देशभक्तीपर गीते, मराठी, हिंदी, इंग्रजी व बंजारी भाषेतून ठसकेबाज भाषणे व विविध कला गुणांचे प्रदर्शन

*➡ उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदाधिकारी यांचे कडून 500 रूपयाचे बक्षीसे दिली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
बक्षीसे रुपात दिले.

*➡ कार्यक्रमाचे संचलन सतिष बोरखडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जेष्ट शिक्षक प्रमोद गोरटे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री विनोद केळकर मुख्याध्यापक, उषा फाटेकर मॅडम, मेघा वासे मॅडम, सतिष दुधे सर यांनी केले. शेवटी खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..

     धन्यवाद..!!
 ¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
     एकच ध्यास... गुणवत्ता विकास...!! जि.प.उ.प्रा.म. शाळा देऊळगाव
     ⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸⫷⫸

No comments:

Post a Comment