"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

ISO मानांकन निकष


 शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष
आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी खालील निकष आहेत 
   
=====================
   ■ आई एस ओ निकष ■    

♻ जुने रेकॉर्ड मांडणी
♻ व्हिजिटर नोंदवही
♻ विद्यार्थी फ़ाइल्स
♻ शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻ वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻ घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ ग्रामस्थांचा सहभाग
♻ शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻ सेंद्रिय / गांडूळ खत
♻ चप्पल स्टैंड
♻ अधिकारी पदाधिकारी फलक
♻ समित्या फलक
♻ वर्गांना कार्यालयांना फलक
♻ सन्देश,सुविचार
♻ खिडक्यांना पडदे
♻ स्वच्छता व् टापटिपपणा
♻ आपात कालीन मार्ग
♻ शिक्षक, विद्यार्थी ओळख पत्र
♻ दिशादर्शक फलक
♻ बोलका वरांडा
♻ आखलेले शालेय क्रिडांगण
♻ सौरऊर्जा वापर
♻ वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻ प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
♻ क्रीडासाहित्य मांडणी
♻ कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻ विज्ञान प्रयोगशाळा
♻ पार्किंग व्यवस्था
♻ विजबचत , पाणिबचत सन्देश
♻ स्वच्छता सन्देश

♻ पाण्याची सुविधा
♻ स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻ प्रथमोपचार पेटी
♻ ऑफिस अंतर्गत रचना
♻ शालेय रेकॉर्ड (बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर सह)
♻ राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻ संगणक शिक्षण, e लर्निंग
♻ डिजिटल क्लासरूम
♻ बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻ स्वागत फलक
♻ शौचालय सुविधा फलक
♻ अग्निशामक यंत्र
♻ वाचनालय
♻ संरक्षक भिंत
♻ शिक्षक कार्यसुचि
♻ सुचना व् कौतुक पेटी
 ■ आपणाला सुचत असलेले आणखी काही... 

●हस्तलिखित
●वर्ग सुशोभन
●प्रकट वाचन
●अध्ययन कोपरे
● वाढदिवस शुभेच्छा
● व्यक्तिमत्व विकास
● कौतुक समारंभ
● अल्पबचत बँक
● शैक्षणिक सहली
● क्षेत्रभेट
● ग्रंथालय वापर
● शैक्षणिक निर्मिती
● शालेय स्वच्छता
● फिरते वाचनालय
● तरंग वाचनालय
● बालसभा
● बाल आनंद मेळावा
● विशेष वर्ग आयोजन
● एक दिवस शाळेसाठी
● जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
● दिनांकाचा पाढा
● चावडी वाचन
● प्रयोग शाळा वापर
● आरोग्य तपासणी
● हळदी कुंकू
● संगणक शिक्षण
● गीतमंच
● हस्ताक्षर सुधार
● स्वच्छ ,सुंदर शाळा
● इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
● शालेय बाग
● वृक्षारोपण
● शालेय उपस्थिती सुधारणा
● टाकाऊ पासून टिकाऊ
● सामुदायिक कवायत
● मनोरे
● योगासने
● बोलक्या भिंती
● आनंददायी फलक
● ई -लर्निंग
● विविध स्पर्धा
● क्रीडा स्पर्धा
● हस्ताक्षर स्पर्धा
● पाठांतर स्पर्धा
● नृत्य -नाट्य स्पर्धा
● रांगोळी स्पर्धा
● वक्तृव स्पर्धा
● निबंध स्पर्धा
● स्मरणशक्ती स्पर्धा
● प्रश्न मंजुषा

6 comments: