"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

SCHOOL Online Mahiti

 

💎 शालेय व शिक्षकांची माहिती...

💎 शाळेची सर्व प्रकारची माहिती आपण येथे ॲानलाईन भरु शकता.

💎 प्रत्येक वेबसाईटचा पासवर्ड सेव्ह म्हणा. (उजव्या कोपऱ्यात ब्राउझरच्या)

💎 प्रत्येक वेळेला फक्त कॅप्चा भरावा.

💎 कोणत्याहा क्षणी कोणतीही वेबसाईट आपण मोबाईल वर उघडू शकतो.








संच मान्यता महत्वाचे
संच मान्यता सन २०२४-२०२५ 
दिनांक १/१०/२०२४ नुसार पोर्टलवर आलेली आहे. सर्व शाळांनी संच मान्यता फोरवर्ड करणे अनिवार्य आहे.
संच मान्यता फोरवर्ड करण्या पूर्वी खालील प्रमाने कृती करावी.
१. शाळा पोर्टल वर जाऊन Infra-structure* या टॅब वर जाऊन *Building* टॅब मधील सर्व टॅब माहिती भरून Update आणि finalized कराव्यात.
२. शाळा पोर्टल वर जाऊन *Basic* हि टॅब संपूर्ण माहिती भरून *Update* आणि *finalized* करावी.
 ही टॅब भरताना  शाळेचे   माध्यम, *शाळेचे शिफ्ट व इतर माहिती कटाक्षाने अचूक भराव्यात.
3. स्टुडन्ट पोर्टल वर जाऊन *Pramotion* पूर्ण करून घ्यावेत.(कारायचे राहिले असल्यास ).
4. स्टुडन्ट पोर्टल वर जाऊन  आधार अपडेट करून घ्यावेत.
5. स्टुडन्ट पोर्टल वर जाऊन  Sanch manyata या टॅब मधील १ ली टॅब *Forward sanch manyata या टॅब मध्ये जाऊन वर्ष २०२४-२०२५ निवडून त्यात *दिनांक ०१/१०/२०२४ रोजीची  वर्ग निहाय पटसंख्या तपासून नंतरच Forward करावी.
6. संच मान्यता पोर्टल वर जाऊन *Working Post* या टॅब मधील सर्व माहिती भरून Update आणि *finalized* करावी.












No comments:

Post a Comment