"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

गणित सराव Pdf

गणित विषयाचा सराव....





    एकके रूपांतर व सूत्रे CLICK HERE   

  सूत्रे...( आयात,चौरस,त्रिकोण ) 

🟣🔵🟥💜🟩🟡🟢
जाणून घेऊया गणितातील सूत्रे. (आयात,चौरस,त्रिकोण)

  🌸आयात  

💐आयताची परिमिती = 2 × (लांबी+रुंदी)

💐आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

💐आयताची लांबी = (परिमिती÷2) – रुंदी

💐आयताची रुंदी = (परिमिती÷2) – लांबी

💐आयताची रुंदी दुप्पट व लांबी निमपट केल्यास क्षेत्रफळ तेवढेच राहते.

💐आयताची लांबी व रुंदी दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
   🌸 चौरस  

💐चौरसाची परिमिती = 4 × बाजूची लांबी

💐चौरसाचे क्षेत्रफळ = (बाजू) 2 किंवा (कर्ण) 2/2

💐चौरसाची बाजू दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट होते.

💐दोन चौरसांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या मापांच्या वर्गाच्या पटीत असते.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
   🌸 त्रिकोण  

💐त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया × उंची / 2

💐काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणारया बाजूंचा गुणाकार / 2

💐पायथागोरस सिद्धांत काटकोन त्रिकोणात (कर्ण) 2 = (पाया) 2 + (उंची) 2

🟣🔵🟥💜🟩🟡🟢
🟣🔵🟥💜🟩🟡🟢



2 comments: