"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🔘 कविता वर्ग १ ला 🔘


  इयत्‍ता पहिलीच्या मराठी, इंग्रजी कविता सुंदर आवाजात व सुंदर  संगीतासह...
   चला डाउनलोड करूया 

     या सर्व कविता Internet, Whatsapp, Hike वरून संकलन केल्या आहेत.
    या संकलित कविता खालील मान्यवर कवींनी
प्रवीण डाकरे सर, प्रवीण मोरे सर, ज्‍योती बेलवले मॅडम, अल्‍ताफहुसेन आतार सर, प्रेमचंद राठोड सर,  व इतर कवीचे आवाजात आहेत. या सर्व कविता यांनी सुंदर आवाजात  गाऊन संगीतबध्द केल्यात...
  
     सर्व कविंच्या व त्यांच्या सर्व
टिमच्या कार्याला जाहीर मनाचा मुजरा...  धन्यवाद...!!

  इयत्‍ता पहिलीच्या कविता आधीच्या पुस्तकांतील चला डाउनलोड करूया...!! 
2018 च्या नविन पुस्तकानुसार नविन कविता तयार करणे सुरू आहे. उपलब्ध होताच Download साठी दिल्या जातील...

●~~●~~~~●●~~~~●~~●



●~~●~~~~●●~~~~●~~●

 वर्गवार कविता साठी खालील वर्ग photo वर  CLICK करा... 







●~~~●~~~~●●~~~~●~~●

7 comments:

  1. Nice blog creating.& Important information at ur blog.

    ReplyDelete
  2. Nice blog creating.& Important information at ur blog.

    ReplyDelete
    Replies
    1. सर आपल्या महत्वपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद..!!

      Delete
  3. सर्व इयत्तांच्या चाली अतिशय मधुर आवाजात आहेत.धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. सर नवीन अभ्यासक्रमाच्या १ ली च्या कविता हव्यात

    ReplyDelete