गणित विषय मनोरंजक करण्यासाठी उपयुक्त माहिती..
सर्व गणितीय क्रिया वेगाने करण्यासाठी हे सूत्र माहित असेल तर कोणतेही गणित लवकर करता येईल..
★वजाबाकी करण्याची एक ट्रिक :
सर्व गणितीय क्रिया वेगाने करण्यासाठी हे सूत्र माहित असेल तर कोणतेही गणित लवकर करता येईल..
★वजाबाकी करण्याची एक ट्रिक :
अनेकवेळा दुकानात / भाजी, फळे, तिकिट घेताना १००, १००० ची नोट दिल्यावर किती पैसे परत मिळायला हवेत याचे गणित करायला ही ट्रिक आपल्यालाही उपयुक्त आहे.
★ 10, 100,1000, 10000 अशा संख्येतून कोणतीही संख्या कशी वजा करायची ★
उदा: आपल्याला 1000- 734 वजा करायचे?
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.
यासाठी आपणाला पहिले अंक 9 मधून वजा करून घ्यायचे व शेवटचा अंक 10 मधून वजा करून घ्यायचा.
म्हणजेच 9-7 =2
9-3= 6
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 266
9-3= 6
10- 4= 6
तुमचं उत्तर तयार= 266
आपण आणखी एक उदाहरण पाहू.
10000 - 4328=?
सुरुवातीला
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2
9-4=5
9-3=6
9-2=7
10-8=2
तुमचं उत्तर तयार आहे- 5672
उदा:3)
100000-86758
सुरुवातीला
9-8=1
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2
100000-86758
सुरुवातीला
9-8=1
9-6=3
9-7=2
9-5=4
10-8=2
◆ स्पर्धा परीक्षेत जलद उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक उपयोगी पडेल यात शंका नाही.
मनोरंजनातून गणित हा उद्देश तसेच गणित विषयक गोडी लावण्यासाठी अशा प्रकारच्या tricks चा अध्यापनात वापर होणे आवश्यक.
अशाप्रकारे मुले संख्यांची जलद गतीने वजाबाकी करू शकतील.
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
🌼मजेशीर गणिती क्लुप्ती🌼
शिष्यवृत्ति परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न असतो।
उदा: २२ व् ३७ या संख्यांच्या वर्ग संख्येतिल फरक किती?
हा प्रश्न सोडवताना मुले आधी दोन्ही संख्येचे वर्ग काढतात आणि नंतर त्याची वजाबाकी करतात। यात त्यांचा खुप वेळ वाया जातो।
◆ हा प्रश्न खालील पद्धतीने चटकन सोडवता येतो।
🔶 सर्वात प्रथम ज्या दोन संख्या सांगितल्या त्याची बेरीज करा।
🔶 त्याच दोन संख्येची वजाबाकी करा।
🔶शेवटी त्या बेरीज आणि आलेल्या वजाबाकिचा गुणाकार करा।
🔶 आलेले उत्तर त्या दोन संख्येच्या वर्ग संख्येतील फरक असेल।
🔶 उदा: ३७ - २२ = १५
३७ + २२= ५९
शेवटी
१५ × ५९ = ८८५
फरक हा ८८५ असेल।
सदर उत्तर हे a2-b2= (a+b)(a-b) यावर आधारित
३७ चा वर्ग १३६९
२२ चा वर्ग ४८४
यातील फरक १३६९ - ४८४= ८८५
वरील पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या वर्ग संख्येतिल फरक सहज काढू शकता।
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
★★ 🕝🕣🕐 ★★
★★ 🕝🕣🕐 ★★
■ सोप्या पद्धतीने तास मिनीट गणिते सोडविणे...
उदा- 2 तास 20 मिनिट
+ 3 तास 30 मिनिट
----------'''---
5 तास 50 मिनिट
उदा- 2 तास 20 मिनिट
+ 3 तास 30 मिनिट
----------'''---
5 तास 50 मिनिट
याला.यापद्धतीने सोडवा
220+330= 550
म्हणजे च 5.तास 50 मिनीट
220+330= 550
म्हणजे च 5.तास 50 मिनीट
◆ आलेल्या बेरजेत मिनिट जर 60 किवा 60 पेक्षा जास्त असेल तर बेरजेत 40 मिळवा उत्तर तयार...
6 तास 40 मिनिट + 2 तास .. 50 मिनिट
म्हणजे च
640+250= 890
मिनिटे 60 च्या वर जात आहे म्हणून बेरजेत 40 मिळवा
890+40 =930
म्हणजे च 9.तास 30 मिनिटे
🌺 4 तास 40 मिनिट
+ 2 तास 30 मिनिट
----------------------------
6तास 70 मिनिटे
-----------------------------
440+230=670
म्हणजे च
640+250= 890
मिनिटे 60 च्या वर जात आहे म्हणून बेरजेत 40 मिळवा
890+40 =930
म्हणजे च 9.तास 30 मिनिटे
🌺 4 तास 40 मिनिट
+ 2 तास 30 मिनिट
----------------------------
6तास 70 मिनिटे
-----------------------------
440+230=670
मिनिटे 60 च्या वर आहे त म्हणून. बेरजेत 40 मिळवा
670+40=.710
म्हणजे च
670+40=.710
म्हणजे च
◆ उत्तर = 7 तास 10 मि.....
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
★ १ ते १०० संख्यांच्या बेरजा
(१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज ~
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
१+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५
(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज ~
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
११+१२+१३+१४+१५+१६+१७+
१८+१९+२० = १५५
(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज ~
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
२१+२२+२३+२४+२५+२६+२७+
२८+२९+३० = २५५
(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज ~
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
३८+३९+४० = ३५५
(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज ~
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
४८+४९+५० = ४५५
(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज ~
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
५८+५९+६० = ५५५
(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज ~
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
६८+६९+७० = ६५५
(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज ~
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
७८+७९+८० = ७५५
(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज ~
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
८८+८९+९० = ८५५
(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज~
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
९८+९९+१०० = ९५५
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
१ ते १० संख्यांची बेरीज = ५५
११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
२१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
१ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
२१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
१ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०
●~◆~●~~●~~●◆●~~●~~●~◆~●
★★ गणित कलुप्ती ★★
●दिलेल्या तारखेचा वार काढणयाची एक सोपी पद्धत :~
◆१) ३१ तारिख ओलांडताना ३ दिवस,
◆२) ३० तारिख ओलांडताना २ दिवस,
◆३) २९ तारिख ओलांडताना १ दिवस,
◆४)२८ तारिख ओलांडताना ० दिवस
पुढे मोजावेत... म्हणजे दिलेल्या तारखेचा वार निघेल. त्यावरून विचारलेल्या तारखेचा वार पटकन काढता येईल.
∆ उदा. १५ मार्च २०१५ रोजी गुरूवार असेल तर १८ मे २०१५ रोजी कोणता वार असेल?
उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.
तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.
( अगदी तोंडी वार काढता येतो..try)
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
उत्तर:- ३१मार्चचे ३ व ३० एप्रिलचे २ दिवस असे एकूण ५ दिवस वाढवा म्हणजे १५ मे रोजी मंगळवार येईल.
तेथून पुढे फक्त तीन दिवस वाढवले की १८ मे चा शुक्रवार मिळेल.
( अगदी तोंडी वार काढता येतो..try)
❂~✧~●~~●~~●★●~~●~~●~✧~❂
🟣🔵🟢
गणित विषय मनोरंजक करण्यासाठी उपयुक्त माहिती...
★ सर्व गणितीय क्रिया वेगाने करण्यासाठी हे सूत्र माहित असेल तर कोणतेही गणित लवकर करता येईल....
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
★ सर्व गणितीय क्रिया वेगाने करण्यासाठी हे सूत्र माहित असेल तर कोणतेही गणित लवकर करता येईल....
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
13 | वय व संख्या & दिनदर्शिका – | ![]() |
14 | भौमितिक सूत्रे - | ![]() |
15 | घनफळ - | ![]() |
16 | 🎯वर्तुळ - | ![]() |
सर
ReplyDeleteसंकलन छान खूपच
खूपच छान उपयुक्त माहिती
ReplyDeleteSir 1000-27 trick sanga
DeleteNice program....
ReplyDeleteVery Good, Very Nice, Digital e- learning
ReplyDeleteMethod
Khup chhan maths tricks sir.
ReplyDeleteMaths chi pdf download nahi hot sir...mail madhe request accept kara
खूपच छान
ReplyDeleteRequest accept करा सर plz.गणित tricks ची pdf download साठी plz.
ReplyDelete