"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

महाराष्ट्र दिन

 माझा माझा 

     महाराष्ट्र माझा,

मनोमनी वसला शिवाजी राजा,

वंदितो या भगव्या ध्वजा,

गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…

गर्जा महाराष्ट्र माझा…!

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,

आस्मानाच्या सुलतानीला,

जवाब देती जीभा..

सह्याद्रीचा सिंह गर्जतो,

शिवशंभू राजा..

दरीदरीतून नाद गुंजला,

महाराष्ट्र माझा..

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

जय जय महाराष्ट्र माझा…

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

★★★■■●●◆◆●●■■★★★

      ★ "महाराष्ट्र दिन" ★

   महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

◆१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. 

२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले.

या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

★★★■■●●◆◆●●■■★★★

CLIK---

जागतिक कामगार दिन

★★★■■●●◆◆★★★★

★ महाराष्ट्र दिवस विशेस ★

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा…

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
अभिमान आहे मराठी असल्याचा

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!

आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

       ★!!!जय महाराष्ट्र!!!★

★★★■■●●◆◆★★★★

तू माझी नसली तरी,
मी तुझाच आहे..
कारण तू
महाराष्ट्राची आहे,
आणि महाराष्ट्र माझा आहे…
जय महाराष्ट्र!

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

मंगल देशा,
पवित्र देशा,
महाराष्ट्र देशा..
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

अखंड राहो सदा हे शिवराष्ट्र
जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र
गर्जा महाराष्ट्र माझा….
जागतिक कामगार दिन
आणि
महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
⛳ जय महाराष्ट्र ⛳
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" च्या औचित्यावर महाराष्ट्राचे "राज्यगीत"

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" च्या औचित्यावर महाराष्ट्राचे "राज्यगीत"
''जय जय महाराष्ट्र माझा '' हे गीत महाराष्ट्राचे "राज्यगीत" स्विकृत करणेबाबत.....

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
 
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" चे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरीकांना स्फुर्तीदायक असणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे अस्मितादर्शक असे राज्याचे अधिकृत राज्यगीत  कवीवर्य श्री राजा नीळकंठ बढे लिखित "जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" हे स्फुर्तीदायक गीत "राज्यगीत" म्हणून स्विकारण्यात  आले आहे.

◆शासन निर्णय:~

 कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह खालीलप्रमाणे राज्यगीत स्वीकृत करण्यात येत आहे. या गीताचा कालावधी सुमारे १.४१ मिनीटे आहे.

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

'★'जय जय महाराष्ट्र माझा"★
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

 जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा 
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा 
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा 
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी 
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा 
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
 जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

 ••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••
°★ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सदर गीत दिनांक १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून अंगिकारण्यात येत आहे. राज्य गीत सुमारे १.४१ मिनिटात वाजविता / गाता येईल.

••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी
सांडलं रक्त,
त्याच मातीतून निर्माण झालेले
मराठी भाषेचे सारे भक्त...
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,धरती मातेच्या चरणी माथा..
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन! माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
आणि… पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! !!!जय महाराष्ट्र!!!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा..!!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा !!!
जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन!
माती झालो तर महाराष्ट्राची होईन!
तलवार झालो तर भवानी मातेची होईन!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्र तू राष्ट्र महान,
आहे तुलना तुझी अतुलनीय
समृद्ध बनवले तू भारताला
आम्हास आहे तू वंदनीय..!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्र दिवस के अवसर पर,
मैं कामना करता हूं कि भगवान हमारे राज्य को
हमेशा समृद्धि और सफलता प्रदान करें।
सभी को एक हर्षित और खुश महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं।
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

दरी दरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
कामगार दिन व महाराष्ट्रदिन
निमित्त सर्व नागरिकांना
हार्दिक शुभेच्छा..!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!
••⊰❉⊱•═•⊰❉⊱•═•⊰❉⊱••

✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿

१ *मे* कांना सांभाळून घ्या.

१ *मे* कांची काळजी घ्या.

१ *मे* कांच्या संपर्कात राहा.

१ *मे* कांना मदत करा.

१ *मे* काशी विवाद टाळा 

१ *मे* कांना गोड बोला.

१ *मे* कांना उपदेश देने बंद करा.

१ *मे* कांचे विचार समजून घ्या.

१ *मे* कांशी चांगले संवांद करा.

१ *मे* कांत संघर्ष होणारी वक्तव्य टाळा.

१ *मे* कांशी गोडीगुलाबीने वागुया.

१ *मे* कांची आपुलकी ठेवुया.

१ *मे* महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿✿





No comments:

Post a Comment