"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

सामान्य ज्ञान क्लुप्त्या

⭕️ जनरल नॉलेज लक्षात ठेवण्यासाठी विविध ट्रिक ⭕️
★══════■●■══════★
एक गंमतीशीर Trick भारताच्या शेजारील देशांची नावे लक्षात ठेवण्यासाठी.
"★श्रीमान चिम्या अप्पा बाभू★"
┗════════════┛
★भारताच्या शेजारील देशांमध्ये
•श्रीलंका
•मालदीव
•नेपाळ
•चीन
•म्यानमार
•अफगाणिस्तान
•पाकिस्तान
•बांग्लादेश
•भूतान
  यां 9 देशांचा समावेश होतो.

┎════════════┒
◆भरपूर सराव करण्यासाठी सामान्य ज्ञान प्रश्न◆


■एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.■
"अग कमला उठ पाय धु, रस,  भजे, चहा बनव"
~~###~~~###~~~~###~~
◆ °अपसन° 4 जिल्हे आहेत हे लक्षात ठेवावे.
~~~~$$B$$~~~~

*अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर
*ग:-गङचिरोलि, गोंदिया
*क:- कोल्हापूर
*म:- मुंबई
*ला:- लातूर
*उ:- उस्मानाबाद
*ठ:- ठाणे
*पा:- पालघर, पुणे, परभणी
*य:- यवतमाळ
*धु :- धुळे
*र:- रायगड, रत्नागिरी
*स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग
*भ:- भंङारा 
*जे:- जळगाव, जालना
*च:- चंद्रपूर
*हा:- हिंगोली
*ब:- बिड, बुलढाणा
*न:- नांदेड, नागपूर, नाशिक, नंदुरबाद
*व:- वर्धा, वाशिम
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
◆सतिष बोरखडे, सर  दारव्हा,यवतमाळ◆
 ♦📱 7875840444 ♦
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


१) भारतातील केंद्रशाषित प्रदेश क्लुप्ती
*चल दिल दे दो आपका*

1. *च*- चंडीगढ़
2. *ल*- लक्षद्वीप
3. *दि*- दिल्ली
4. *ल*- लद्दाख
5. *दे*- दमन-दीव
6. *दो*- दादरा नगर हवेली
7. *आ*- अंदमान-निकोबार
8. *प*- पॉन्डिचेरी
9. *का*- कश्मीर
●~~●~~~~●●~~~~●~~●

2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?

कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा
●~~●~~~~●●~~~~●~~●
3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार

क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय
●~~●~~~~●●~~~~●~~●

४) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके

क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग
●~~●~~~~●●~~~~●~~●

५) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा

क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.
●~~●~~~~●●~~~~●~~●

६) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.

क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला"

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०
●~~●~~~~●●~~~~●~~●

७) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत

क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)
●~~●~~~~●●~~~~●~~●

८) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?

क्लुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान
●~~●~~~~●●~~~~●~~●

९) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा
●~~●~~~~●●~~~~●~~●

१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.

क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती
●~~●~~~~●●~~~~●~~●

११1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने

क्लुप्ती : ऑबिलीपी

ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट
●~~●~~~~●●~~~~●~~●

१२)  महाराष्ट्रातील घाट क्लुप्ती

आंबा कोर -आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट
●~~●~~~~●●~~~~●~~●

१३) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे

क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव
●~~●~~~~●●~~~~●~~●

१४) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा
क्लूप्त्या : ◆ सूर्य वैतागला उल्हासवर
        ◆आंबा पडला सावित्रीवर
           ◆  वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर
           ◆  काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी
●~~●~~~~●●~~~~●~~●

१५)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम

★क्लूप्त्या : 'गोभीकृतान '

•गो - गोदावरी
•भी - भीमा
•कृ - कृष्णा
•ता - तापी
•न - नर्मदा
●~~●~~~~●●~~~~●~~●

१६) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या क्लुप्ती

क्लुप्ती := विन सातसा गोहभी मकृ:

•वि- विध्य पर्वत
•न – नर्मदा

•सा- सातपुडा
•ता- तापी

•सा – सातमाळ
•गो- गोदावरी

•ह –हरिचंद्र बालघाट
•भी –भीमा

•म- महादेव
•कृ- कृष्णा
●~~●~~~~●●~~~~●~~●
🔴🟣🔵🟢




2 comments:

  1. Atishay Sundar likhan .khupach Chan mahiti .

    ReplyDelete
  2. Khupach Chan blog banvlas aahes sir atishay important mahiti aahes Bhau.

    ReplyDelete