"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

ब्लॉग कसा तयार करावा


ब्लॉग कसा तयार करावा या विषयी सविस्तर माहिती.
ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?

💻 ब्लॉग तयार करण्यास स्वत:चा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.

💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.

💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.

💻 यानंतर New Blog ला click करा.

💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g ( satishborkhade.blogspot.com]

 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .

 💻 create blog ला click करा .

 💻 निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .

💻 आता new post वर click करा .

💻 MSWord प्रमाणे Page open होईल .

💻 तेथे आपली post तयार करा .

💻नंतर publish करा .
script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9242023240130533" crossorigin="anonymous">
💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .

💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .

💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .

💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .

💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील.

💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा.

💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका.

💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.

💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते.

💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा.
 
 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा.

💻 खाली तुम्हाला live blog दिसेल.

💻 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका.

 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता.

   आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा काही अडचण आल्यास 7875840444 कॉल करा...







3 comments:

  1. Replies
    1. सोप्या भाषेत ब्लाॅग कसा करावा याची माहिती दिलीत सर आपण...तसेच २६ जानेवारीसाठीही दिलेल्या चारोळ्या आवडल्या

      Delete
  2. सोप्या भाषेत छान माहिती दिली आहे.चारोळ्या आवडल्या.

    ReplyDelete