इंग्रजी शब्द मराठी अर्थासह 3
*laugh ( लाफ) - हसणे
*cry ( क्राय ) - रडणे
*give ( गिव ) - देणे
*take ( टेक ) - घेणे
*live ( लिव्ह ) - जगणे
*die ( डाय ) - मरणे
*learn ( लर्न ) - शिकणे
*teach ( टीच ) - शिकवणे
*rise ( राईज ) - उगवणे
*set ( सेट ) - मावळणे
*bind ( बाईंड) - बांधणे
*burn ( बर्न ) - जळणे
*catch ( कॅच ) - झेलणे
*dig ( डिग ) - खणणे
*fight ( फाईट ) - लढणे
*get ( गेट ) - मिळणे
*eat ( इट ) - खाणे
*leave ( लिव) - सोडणे
*keep ( किप ) - ठेवणे
*sell ( सेल ) - विकणे
✽
*send ( सेंड) - पाठवणे
*join ( जाईन ) - जोडणे
*tell ( टेल) - सांगणे
*put ( पुट ) - ठेवणे
*drink ( ड्रिंक) - पिणे
*bite ( बाईट ) - चावणे
*fly ( फ्लाय ) - उडणे
*go ( गो ) - जाणे
*see ( सी ) - पहाणे
*sing ( सिंग ) -- गाणे
*take ( टेक ) - घेणे
*weave ( विव्ह ) - विणणे
*stop ( स्टाॅप ) - थांबणे
*slip ( स्लिप ) - घसरणे
*use ( युज ) -- वापरणे
*boil ( बाॅईल ) - उकळणे
*bake ( बेक ) - भाजणे
*call ( काॅल ) - बोलावणे
*cheat ( चीट ) - फसवणे
*fill ( फिल ) - भरणे
*heat ( हीट ) - तापवणे
*mix ( मिक्स ) - मिसळणे
*open ( ओपन ) - उघडणे
*reach ( रीच) - पोहचणे
*wash ( वाॅश ) - धुणे
*make (मेक ) - बनवणे
*add ( अॅड ) - मिळवणे
*sit ( सिट ) - बसणे
*read ( रिड ) - वाचणे
*leak ( लीक ) - गळणे
*check ( चेक ) - तपासणे
*meet ( मीट ) - भेटणे
*climb ( क्लाइब ) - चढणे
*do ( डू ) - करणे
*play ( प्ले ) - खेळणे
*listen ( लिसन ) - ऐकणे
No comments:
Post a Comment