रॉकेट लाँचीग प्रात्यक्षिक...
🌔🚀🌓🚀🌕🚀🌖🚀🌒
सोमवार दिनांक २२ जुलै २०१९ चांद्रयान -२ चा GSLV-MK3 या शक्तिशाली चांद्रयानचे प्रक्षेपण झाले आहे. संशोधकांच्या अथक परिश्रमाने, मेहनतीने आणि जिद्दीने २२ जुलैला हे यश प्राप्त झाले आहे.आता प्रत्यक्ष आपले हे चांद्रयान चंद्रावर उतरल्यावर तिथे पोहचणारा भारत हा केवळ ४ था देश आहे. याचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विशेष आनंद झाला. चांद्रयानचे प्रक्षेपण या धर्तीवर रॉकेट लाँचीग प्रत्यक्ष पाहून आनंद,आश्चर्य आणि अभिमान अशा तिहेरी भावना सर्वांच्या चेहऱ्यावर उमटल्यात.

🟢
"विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी आणि अवकाश संशोधन क्षेत्राविषयी विद्यार्थ्यांत गोडी निर्माण होऊन भविष्यात यातूनच वैज्ञानिक घडावेत" असा या उपक्रमामागिल उद्देश आहे..!
आपणही करु शकता...!
पण कसे...?
👇👇👇👇
🔸 play Store वरुन Space 4D ॲप download करा.
🔹 ॲप open करा.
♦ Start वर click करा.
🔹 आता आपल्याकडे असलेल्या इमेजला कॕमे-याने scan करा.
🚀 Soyuz Mission ईमेजला scan केल्यास यानाचे प्रत्यक्ष उड्डाण होतांना दिसेल.
शेवटी यान अंतराळात पोहोचल्यावर हाताने गोल गोल फिरवू शकता व खाली option मधील video वर click केल्यास video सुध्दा तयार होईल. (video option ला सुरुवातीलाच click करा)
अशाचप्रकारे... 👇
Solar System
Lunar Rover
Vostok 1
Earth
International Space Station
इमेजला Scan करुन त्यांची माहीती विद्यार्थ्यांना देता येईल.
इमेजेस साठी क्लिक करा...

Very nice blog sir ji.
ReplyDeleteTHANKS SIR
DeleteHow amazing your blog🎩🎩
ReplyDeleteआपली माहिती म्हणजे Dnyan कुंभ होय.
ReplyDeleteधन्यवाद सर