"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

विद्यार्थ्याची ONLINE माहीती दुरुस्त करणे

SARAL विद्यार्थ्याची ONLINE अपलोड केलेली माहीती दुरुस्त करणे...

*STUDENTS PORTAL/विद्यार्थी माहीती

*विद्यार्थ्यांची मागिल वर्षी भरलेली/अपलोड केलेली चुकीची माहीती दुरुस्त करणेबाबत...



मागिल वर्षी विद्यार्थ्यांची आॕनलाईन माहीती अपलोड करतांना जर चुकली असेल तर ती माहीती दुरुस्त करण्याची सुविधा स्टूडंट पोर्टलला उपलब्ध झाले असून ती माहीती खालीलप्रमाणे मुख्याध्यापक यांच्या लाॕगीन वरुन दुरुस्त करावी .

https://students.maharashtra.gov.in

SELECT  ---  USER LOGIN

USERNAME-- येथे आपल्या शाळेचा UDISE टाकावा

PASSWORD -- येथे आपल्या शाळेचा पासवर्ड टाकावा

*दिसत असलेला  क्याप्चा टाकून लॉगीन व्हावे

लॉगीन  झाल्यावर पुढिल कृती करावी

SELECT --

STUDENTS EENTRY

UPDATE STUDENTS DETAILS यावर क्लीक करावे

ACADEMUC YEAR - येथे शैक्षणिक वर्ष निवडावे

STANDARD -- येथे वर्ग निवडावा

STREAM -- NOT AVAILABLE

DIVISION -- येथे तुकडी निवडावी

GO

दिसत असलेल्या विद्यार्थी यादीमधून ज्या विद्यार्थ्याची माहीती दुरुस्त करावयाची आहे त्याच्या नावासमोरील UPDATE बटनावर क्लीक करुन सदर विद्यार्थ्याची खालील माहीती दुरुस्त करता येते

१)PERSONAL-- येथे पुढील माहीती दुरुस्त करावी  नाव,लिंग,जन्म दिनांक,प्रवर्ग,धर्म,BPL होय/नाही,जनरल रजिष्टर नंबर(दाखल खारीज नंबर ),शाळा प्रवेश दिनांक व ईतर माहीती

२)DISABILITY-- YES/NO सिलेक्ट करुन संबंधित माहीती भरावी

३)BIRTH-- येथे NATIONALITY लिहावी

४)FAMILY-- येथे FATHER/MOTHER/GURDIAN यापैकी  योग्य नाते निवडावे

५)ADDRESS-- येथे विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता लिहावा

६)BANK--येथे विद्यार्थ्याच्या बँक  संबंधित माहीती लिहून प्रत्येक टप्प्यात माहीती  सेव्ह करावी.

*अश्या प्रकारे एक एक विद्यार्थी निवडून प्रत्येकाची माहीती वरीलप्रमाणे  अपडेट करावी

*टिप-
     सदर सुविधा सध्या  शाळांच्या लॉगीनला उपलब्ध झाली असून लवकरच सर्व शिक्षकांनी माहिती दुरुस्त करने योग्य राहिल...!!


8 comments:

  1. सर अतिशय उपयुक्त माहिती ठेवली.सुंदर ब्लाॅग आहे.हवी ती माहिती ब्लाॅगवर एका क्लिकवर मिळते.धन्यवाद सर

    ReplyDelete
  2. खूप छान माहिती.उपयुक्त ब्लॉग.

    ReplyDelete
  3. सर खरच खुप छान संकलन केलंत. आज सर्वांना याची गरज आहे. तुमचे प्रयत्न वाखाणण्याजोगा आहेत.

    ReplyDelete
  4. सर खरच खुप छान संकलन केलंत. आज सर्वांना याची गरज आहे. तुमचे प्रयत्न वाखाणण्याजोगा आहेत.

    ReplyDelete