गणित विषय मनोरंजक करण्यासाठी उपयुक्त माहिती...
सर्व गणितीय क्रिया वेगाने करण्यासाठी हे सूत्र माहित असेल तर कोणतेही गणित लवकर करता येईल..
🟣🔵🟥
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
🟣🔵🟥
13 | वय व संख्या & दिनदर्शिका – | ![]() |
14 | भौमितिक सूत्रे - | ![]() |
15 | घनफळ - | ![]() |
16 | 🎯वर्तुळ - | ![]() |
17 | हसत खेळत गणितीय शिक्षण | ![]() |
🌼मजेशीर गणिती क्लुप्ती🌼
शिष्यवृत्ति परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न असतो।
उदा: २२ व् ३७ या संख्यांच्या वर्ग संख्येतिल फरक किती?
हा प्रश्न सोडवताना मुले आधी दोन्ही संख्येचे वर्ग काढतात आणि नंतर त्याची वजाबाकी करतात। यात त्यांचा खुप वेळ वाया जातो।
🟣🔵🟥
◆ हा प्रश्न खालील पद्धतीने चटकन सोडवता येतो।
🔶 सर्वात प्रथम ज्या दोन संख्या सांगितल्या त्याची बेरीज करा।
🔶 त्याच दोन संख्येची वजाबाकी करा।
🔶शेवटी त्या बेरीज आणि आलेल्या वजाबाकिचा गुणाकार करा।
🔶 आलेले उत्तर त्या दोन संख्येच्या वर्ग संख्येतील फरक असेल।
🔶 उदा: ३७ - २२ = १५
३७ + २२= ५९
शेवटी
१५ × ५९ = ८८५
फरक हा ८८५ असेल।
सदर उत्तर हे a2-b2= (a+b)(a-b) यावर आधारित
३७ चा वर्ग १३६९
२२ चा वर्ग ४८४
यातील फरक १३६९ - ४८४= ८८५
वरील पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या वर्ग संख्येतिल फरक सहज काढू शकता।
🟣🔵🟥
Very nice
ReplyDelete