"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती App व मार्गदर्शिका

◆ *अंतिम तारीख 31 ऑक्टोबर* ◆
⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘⌘

 ●  अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती विद्यार्थी अर्ज व्हेरिफाय करण्याची अंतिम तारीख वाढविण्यात आली असून आता ती 31 ऑक्टोबर करण्यात आली आहे.

● अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती फॉर्म विद्यार्थी / पालकाने भरल्यानंतर तो फॉर्म शाळेद्वारे व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.

● तर तो फॉर्म व्हेरिफाय कसा करावा याची सोपी पद्धत या माहितीपत्रक मध्ये दाखविली आहे.


  अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मार्गदर्शिका
                                                                                                     Download   



नवीन अर्ज भरा...   



App download करा व मोबाईल वरून माहिती भरा...


                           App download



       

1 comment:

  1. Marathi 4th 1st semester question paper of english medium please send

    ReplyDelete