"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शिक्षणवारी अमरावती














      *शालेय प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब यांच्या हस्ते...*

   *■ चारोळीतून गुणवत्तेकडे ■*
  ──┅━━═▣✧▣═━━┅──
                   *पुस्तकाचे  प्रकाशन*

     अमरावती येथे चालू असलेल्या  शिक्षणवारीत महादेव  निमकर  लिखित चारोळीतून गुणवत्तेकडे  
या  पुस्तकाचे प्रकाशन
  *★ मा.नंदकुमार साहेब★*
                शालेय शिक्षण  सचिव 
   यांच्या  हस्ते प्रकाशन पार पडले.

     यावेळी.... 
●मा. प्राची साठे  मँडम , 
           शिक्षण वारी प्रमुख, 
●मा. सुनील मगर साहेब संचालक विद्या प्राधिकरण  पुणे,
●मा. प्रशांत आंबेकर साहेब प्राचार्य  प्रादेशिक विद्या प्राधिकरण  अमरावती,
*●मा. डॉ. सूचीता पाटेकर मँडम*  
          शिक्षणाधिकारी यवतमाळ  
●मा. टाके मँडम माध्यमिक  शिक्षणाधिकारी अमरावती  
    तसेच इतर जिल्हयाचे शिक्षणाधिकारी व इतर मान्यवरांचे उपस्थित झाले.

     विद्यार्थ्याचे  वाचन  कौशल्य विकसित होण्यासाठी  हे  पुस्तक  अतिशय उपयोगी असून याचा लाभ  जास्तीत जास्त  विद्यार्थी व शिक्षकांनी घ्यावा अशी विनंती..

 *स्टॉल प्रमुख  महादेव  निमकर*   
*अवधूत वानखेडे,  सतीश बोरखडे* *किशोर तळोकार* यांनी केले आहे
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

⏪ शिक्षणाची वारी लातूर ➤






     *■शिक्षणाची वारी २०१७-१८■*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

       महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाद्वारा शैक्षणिक विचारांची, त्यांची उपयोगिता व परिणामकारकता यांची आदान प्रदान करण्यासाठी विभाग पातळीवर  शिक्षणाची वारी या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे. या  उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ५० उपक्रमामध्ये निवड झाली आहे.






 *अभिजात भाषा चारोळीतून अध्ययनाकडे व तंत्रज्ञान वापर*
 ■ स्टाॅल क्रमांक 39 ■

  *स्टाॅल प्रमुख महादेव निमकर सर पंचायत समिती दारव्हा*

                    चारोळीतून अध्ययनाकडे READ CLICK HEAR   

        *★ सहभागी शिक्षक ★*
      •••◆••◆★◆••◆•••
 *महादेव निमकर,  सतिष बोरखडे*
 *अवधूत वानखडे, किशोर तळोकार*

   यवतमाळ जिल्ह्यातील उपक्रम शिक्षणाची वारी मध्ये सहभागी झाल्या बद्दल...



       *🔹डॉ. सुचिता पाटेकर*
       शिक्षणाधिकारी यवतमाळ व

       *🔸मा. प्रमोद सूर्यवंशी*
        गटशिक्षणाधिकारी दरव्हा

    यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले व पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा दिल्या...!!
◆═══════★═══════◆

■ *१ला टप्पा लातूर- सर्व उपक्रम बाबत माहिती...
     १७ नोव्हें ते १९ नोव्हें, २०१७


■ शिक्षणवारी लातूर येथे "चारोळीतून गुणवत्तेकडे" हा उपक्रम महाराष्ट्रभर गाजतोय.*


🎬 *स्टॉलचे एकुण क्षणचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा .....
■ अभिजात भाषा चारोळीतून अध्ययनाकडे व तंत्रज्ञान वापर... 
 ■ स्टाॅल क्रमांक 39 ■
       

No comments:

Post a Comment