🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
★ हा या वर्षातील २७४ वा (लीप वर्षातील २७५ वा) दिवस आहे.
★ १ आक्टोबर ते ७ आक्टोबर : वन्य जीव सप्ताह
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔹
●१९६० : नायजेरियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
●१९५९ : भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९५८ : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.
●१८८० : थॉमस एडिसनने विद्युतदिव्यांचा कारखाना सुरू केला.
●१८३७ : भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९२४ : जिमी कार्टर – अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
◆१९१९ : गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)
◆१९१९ : मजरुह सुलतानपुरी – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
◆१८९५ : लियाकत अली खान – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान
◆१८४७ : अॅनी बेझंट – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले होते. त्यांनी भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले होते. त्यांची ग्रंथसंख्या सुमारे ४५० इतकी आहे. १९१६ मध्ये त्यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७ : गुल मोहम्मद – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१")
●१९३१ : शंकर काशिनाथ गर्गे तथा ’दिवाकर’ – नाट्यछटाकार
●१८६८ : मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) – थायलंडचा राजा

No comments:
Post a Comment