🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक एडस प्रतिबंध दिन
★ हा या वर्षातील ३३५ वा (लीप वर्षातील ३३६ वा) दिवस आहे.
★एन. सी. सी. दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
●१९९२ : कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर
●१९९२ : ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला.
●१९८१ : AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
●१९६५ : भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना
●१९६३ : नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
●१९४८ : एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
●१९१७ : बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक
◆१९५५ : उदित नारायण – पार्श्वगायक
◆१९०९ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते (मृत्यू: २० मार्च १९५६)
◆१८८५ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, राज्यसभा सदस्य , अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३)
◆१७६१ : मेरी तूसाँ – ’मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम’च्या संस्थापिका
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी (जन्म: १८ ऑगस्ट १९००)
●१९८८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
●१९८५ : शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
●१८६६ : भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट

No comments:
Post a Comment