"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 01. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक शाकाहारी दिन
★हा या वर्षातील ३०५ वा (लीप वर्षातील ३०६ वा) दिवस आहे.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर
●१९७३ : ‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.
●१९७३ : लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.
●१९६६ : पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.
●१९५६ : भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
●१९५६ : दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
●१९५६ : केरळ राज्य स्थापना दिन
●१८४५ : ’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू
◆१९७३ : ऐश्वर्या राय – अभिनेत्री
◆१९४० : रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश
◆१९३२ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी
◆१९२१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार
◆१८९३ : इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे.
●१९९४ : कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते
●१९९३ : नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका
●१९९१ : अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक
●१८७३ : दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार 

No comments:

Post a Comment