"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 02. सप्टेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २४५ वा (लीप वर्षातील २४६ वा) दिवस आहे.

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
●१९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
●१९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.
●१९१६ : पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना

                  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री
◆१८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक.
◆१८७७ : फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ

                ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
              🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : श्रीनिवास खळे – संगीतकार
●२००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन
●१९९९ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रण चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
●१९९० : नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता  लेखक
●१९७६ : विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर – मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (जन्म: १९ जानेवारी १८९८)
●१९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’(MACS)या संस्थेचे संचालक

No comments:

Post a Comment