"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★02.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक पाणथळ भूमी दिन
★हा या वर्षातील ३३ वा दिवस आहे.
★World Wetland Day

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७१ : इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर *’जागतिक पाणथळ भूमी दिन’* म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
●१९५७ : गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
●१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
●१८४८ : कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : शमिता शेट्टी – अभिनेत्री
◆१९०५ : अ‍ॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या
◆१८८४ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
◆१८५६ : स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
●१९८७ : अ‍ॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक
●१९७० : बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार
●१९३० : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार.
●१९१७ : महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. 

No comments:

Post a Comment