"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 02. नोव्हेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३०६ वा (लीप वर्षातील ३०७ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
●१९४० : दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
●१९१४ : रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : शाहरुख खान – अभिनेता व निर्माता
◆१९६० : अनु मलिक – संगीतकार
◆१९४१ : अरुण शौरी – केन्द्रीय मंत्री व पत्रकार
◆१९२१ : रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.
◆१८९७ : सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९),
◆१८८२ : डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
◆१८३३ : महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ’इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक,

                 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
●१९९० : भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट.
●१९५० : जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
●१८८५ : बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार 

No comments:

Post a Comment