"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 2. जुलै * 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८३ वा (लीप वर्षातील १८४ वा) दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
●१९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
●१९७२ : भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
●१९६२ : रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
●१९४० : सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३० : कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
◆१९२५ : पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
◆१९२३ : जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी
◆१८८० : गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते
●१९६१ : नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली
●१९५० : युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
●१८४३ : डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)

No comments:

Post a Comment