🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक बालिका दिन,
★ महिला मुक्तिदिन,
★ हा या वर्षातील तिसरा दिवस आहे.
★ जागतिक अॅक्युप्रेशर थेरपी दिन
★ मूलभूत कर्तव्यपालन दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
●१९५७ : हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
●१९५० : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
१९४७ : अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच टेलिव्हिजन चित्रीकरण करण्यात आले.
●१९२५ : बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक
◆१९२१ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
◆१८८३ : क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८३१ : सावित्रीबाई फुले– समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष
●२००० : डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांनी सेवाग्राम येथे स्थापन केलेल्या एका छोट्या दवाखान्याचे आता ’महात्मा गांधी इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या मोठ्या संस्थेत रुपांतर झाले आहे.(जन्म: २६ डिसेंबर १९१४)
●१९९८ : प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,
●१९९४ : अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक
●१९०३ : अॅलॉइस हिटलर – अॅडॉल्फ हिटलरचे वडील

No comments:
Post a Comment