🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक औद्योगिक सुरक्षितता दिन
★हा या वर्षातील ३०७ वा (लीप वर्षातील ३०८ वा) दिवस आहे.
★पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
★संस्कृती दिन – जपान
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८८ : श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
●१९५७ : रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
●१९१८ : पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
●१९१३ : अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
●१८३८ : ’द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
◆१९३७ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
◆१९३३ : अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
◆१९०१ : पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
◆१६८८ : सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल
●२००० : प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक
●१९९२ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
●१८१९ : अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी

No comments:
Post a Comment