🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक विकलांग दिन
★ हा या वर्षातील ३३७ वा (लीप वर्षातील ३३८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८४ : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.
●१९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
●१९६७ : डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.
●१८२९ : लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.
●१७९६ : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९२ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी
◆१८८९ : खुदिराम बोस – क्रांतिकारक (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)
◆१८८४ : डॉ. राजेन्द्र प्रसाद – भारताचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)
◆१८८२ : जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस – श्री. बोस यांनी शांतिनिकेतनमधे सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ अध्यापन करून अनेक चित्रकार तयार केले.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)
●१९७९ : मेजर ध्यानचंद – भारतीय हॉकीपटू (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)
●१९५१ : बहिणाबाई चौधरी – कवयित्री. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)
●१५५२ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (जन्म: ७ एप्रिल १५०६ - झेविअर, स्पेन)

No comments:
Post a Comment