🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५४ वा (लीप वर्षातील १५५ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्या ’त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची ’द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी
●१९८४ : ’ऑपरेशन ब्लू स्टार’ – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
●१९५० : मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी ’अन्नपूर्णा’ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
●१९४७ : हिन्दूस्तानच्या फाळणीची ’मांउंटबॅटन योजना’ जाहीर झाली.
●१९१६ : महर्षि कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
●१८१८ : मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६६ : वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज
◆१९२४ : एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
◆१८९२ : आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
◆१८९० : बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी
◆१८९० : खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (मृत्यू: २० जानेवारी १९८८)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
●: रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री,
●१९५६ : वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार, त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत. (जन्म: १८ मार्च १८८१)
●१९३२ : सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी
●१६५७ : विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ

No comments:
Post a Comment