🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन
★ हा या वर्षातील चौथा दिवस आहे.
★ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५९ : लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.
●१९४४ : १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
●१९३२ : सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा
●१९२६ : क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
●१८८१ : लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४१ : कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा),
◆१९२५ : प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता
◆१९१४ : इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)
◆१८१३ : सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक
◆१८०९ : लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
●१९६५ : टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते
●१९६१ : आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ
●१९०८ : राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत,
●१९०७ : गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.

No comments:
Post a Comment