◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 05/05/2018 ❂*
*🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *05.मे :: शनिवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
वैशाख कृ. ५
तिथी : कृष्ण पक्ष पंचमी,
नक्षत्र : पूर्वआषाढा,
योग : सिद्धि, करण : तैतिल,
सूर्योदय : 06:09, सूर्यास्त : 19:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *ओळखीचा चोर जीवे न सोडी*
*★ अर्थ ::~*
ज्याला आपले वर्म माहित आहे तोच आपले नुकसान करतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *बुद्धिः कर्मानुसारिणी ।*
⭐अर्थ ::~
बुद्धी ही कर्माचे अनुसरण करणारी असते. (आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी बनते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★05. मे★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक हास्य दिन
★हा या वर्षातील १२५ वा (लीप वर्षातील १२६ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय सुईण दिन (International Midwives' Day)
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
●१९९७ : जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
●१९५५ : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.
●१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
●१२६० : कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१६ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
◆१८१८ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते
◆१४७९ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : नौशाद अली – संगीतकार
●२००० : वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
●१९८९ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण
●१९४३ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले.
●१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ’बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
●१८२१ : फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *❃❝ कष्टाचे फळ ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
अरब देशात हातिमताई हा त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या हाताने दान करायचा. त्याच्या दरवाजातून कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. तो कोणाही गरजूला आपली मौल्यवान वस्तू देण्यास मागे हटत नसे. लोक त्याच्याकडे बिनधास्तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताई मनात विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्यात सर्वच स्तरातील व्यक्तिंना येण्याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले. दावतच्या दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्येकाचे स्नेहपूर्वक स्वागत करत होता. जेवल्यावर लोक त्याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्यांना सवारीतून घेऊन यावे. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना भेटण्यास गेला. वाटेत त्याला एक लाकूडतोड्या दिसला. त्याच्या चेह-यावर थकावट स्पष्टपणे दिसत होती. हातिमताई म्हणाला,’’ मित्रा, जेव्हा हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस. हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्ये सामील हो. आरामात जेवण कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे आपली भाकरी कष्टाने कमावितात त्यांना हातिमताईच्या जेवणाची गरज नाही. हातिमताई उदार असेल पण आमची कष्टाने मिळवलेली भाकरी ही त्याच्या दावतच्या जेवणापेक्षा कित्येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे ऐकून हातिमताई निरूत्तर झाला.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
कष्टाने कमविलेले सर्वश्रेष्ठ असते .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *जगात फक्त हृदय च आहे जे,*
*बिना आराम करता काम करतंय,*
*म्हणून त्याला खुश ठेवा मग ते,*
*आपले असो वा आपल्यांचे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *✿ देशातील पहिले ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिली फूड बँक*
➜ दिल्ली
■ देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर
➜ चंदीगड
■ देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर
➜ झारखंड
■ देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य*
➜ महाराष्ट्र
■ देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य*
➜ त्रिपूरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *❒ त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*★ बालकवी ★*
●जन्म :~ 13 ऑगस्ट 1890
●मृत्यू :~ 5 मे 1918
📝 कार्यक्षेत्र :~ साहित्य,
📝 भाषा :~ मराठी
📝 साहित्य प्रकार :~ कविता
बालकवी उर्फ त्र्यम्बक बापूजी ठोंबरे यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो. इ स 1907 मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्याना बालकवी ही पदवी दिली. बालकवींची कारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
◆ काव्य परीचय ~
*बालकवींच्या* बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाचे निसर्गवर्णन
हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही निसर्गातील विविध दृश्यात त्यांना मानवी भावना दिसतात.
फुलराणीतील एक कालिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे.
अरुनमध्ये पहाट फुलते या घटने भोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमानचे भान हरविणारे जाळे विणले आहे. पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात.
सुरुवातीच्या काळातील कविता ह्या रोमांचवादी संप्रदायाची तत्त्वे पाळताना दिसतात तर कविबाळे, पाखरास, दुबळे, तारू, यमाचेदूत, निराशा, परवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, इ. कविता उदासीनता भाव प्रकट करतात.
◆ बालकवींचा प्रभाव ◆ ~
मर्ढेकरांच्या कवितेवर बालकवींचा मोठा प्रभाव होता. अगदी अलीकडच्या कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांसारख्या परस्परांहून भिंन्न प्रकृतीच्या कवींच्या घडणीतही बालकवींचा प्रभाव जाणवतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ शनिवार ~ 05/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment