🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक हास्य दिन
★हा या वर्षातील १२५ वा (लीप वर्षातील १२६ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय सुईण दिन (International Midwives' Day)
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
●१९९७ : जयदीप आमरे या साडेपाच वर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
●१९५५ : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्त्व प्राप्त झाले.
●१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
●१२६० : कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१६ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)
◆१८१८ : कार्ल मार्क्स – जर्मन तत्त्वज्ञ व कम्युनिझमचे प्रणेते
◆१४७९ : गुरू अमर दास – शिखांचे तिसरे गुरू (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : नौशाद अली – संगीतकार
●२००० : वि. मा. कुलकर्णी – मुलांच्या समस्यांचे अभ्यासक व समाजशास्त्रज्ञ
●१९८९ : नवल होर्मुसजी टाटा – उद्योगपती, पद्मभूषण
●१९४३ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले.
●१९१८ : त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ ’बालकवी’ यांना जळगावजवळील भादली स्टेशनपाशी रेल्वेचे रूळ ओलांडताना आगगाडीखाली सापडून मरण आले. (जन्म: १३ ऑगस्ट १८९०)
●१८२१ : फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट याचे सेंट हेलेना बेटावर निधन
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment