🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २७९ वा (लीप वर्षातील २८० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००७ : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
●१९८७ : फिजी प्रजासताक बनले.
●१९६३ : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
●१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
●१९२७ : ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७२: सलील कुलकर्णी-संगीतकार
◆१९४६ : विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार
◆१९४३ : डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
◆१९१३ : वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध
◆१८९३ : मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले.
◆१७७९ : माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
●२००७ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत
●१९८१ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
●१९७९ : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष,
●१९७४ : व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी
●१६६१ : गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू

No comments:
Post a Comment