🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक रशियन भाषा दिन
★हा या वर्षातील १५७ वा (लीप वर्षातील १५८ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.
●१९७० : इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
●१९६९ : वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ’रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा खाऊ ’सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.
●१८८२ : अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.
●१६७४ : रायगड येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
◆१९०९ : गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार
◆१९०१ : सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २१ जून १९७०)
◆१८५० : कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि ’धूळपाटी’ हे आत्मचरित्र
त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. (जन्म: १२ आक्टोबर १९२२)
●१९७६ : जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी
●१९५७ : रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक

No comments:
Post a Comment