"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 06. नोव्हेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३१० वा (लीप वर्षातील ३११ वा) दिवस आहे.

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१२ : बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
●२००१ : संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ’धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
●१९९९ : विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर
●१९९६ : ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                   🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१५ : दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक
◆१९०१ : श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
◆१८९० : बळवंत गणेश खापर्डे – कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र
◆१८३९ : भगवादास इंद्रजी – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक
●१९८७ : प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते
●१९८५ : हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते
●१७६१ : औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती यांचे निधन)

No comments:

Post a Comment