"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🔵 ★ 07. जानेवारी★ 🔵

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ७ वा दिवस आहे.
     
                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७८ : एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
●१९७२ : कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
●१९५९ : क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
●१९३५ : कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
●१९२७ : न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
●१७८९ : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
◆१९६१ : सुप्रिया पाठक – अभिनेत्री
◆१९४८ : शोभा डे – विदुषी व लेखिका
◆१९२८ : विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक
◆१९२५ : ’प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
◆१९२१ : चंद्रकांत गोखले – अभिनेते
◆१९२० : सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका
◆१८९३ : जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना (मृत्यू: २१ मे १९७९)

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्‍च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
●१९८९ : मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट 

No comments:

Post a Comment