🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५८ वा (लीप वर्षातील १५९ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
●१९९४ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या पदावर प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
●१९७९ : रशियातील कापुस्तिन यार येथुन ’भास्कर-१’ या दुसर्या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
●१९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
●१८९३ : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : महेश भूपती – भारतीय लॉन टेनिस खेळाडू
◆१९४२ : मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा
◆१९१७ : डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
◆१९१४ : ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार
◆१९१३ : मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार
◆१८३७ : अॅलॉइस हिटलर – अॅडॉल्फ हिटलरचे वडील
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती होते. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)
●२००० : गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’
●१९९२ : डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
●१९५४ : अॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ

No comments:
Post a Comment