🛡 *07. एप्रिल :: शुक्रवार* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक आरोग्य दिन
★ हा या वर्षातील ९७ वा (लीप वर्षातील ९८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला.
●१९८९ : लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला. विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.
●१९४८ : जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
●१८७५ : आर्य समाजाची स्थापना झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : जितेंद्र – चित्रपट अभिनेता
◆१९२० : पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’
(मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
◆१८९१ : सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
◆१५०६ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे.
(मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ - चीन)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक
●२००१ : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
●१९७७ : राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक,
●१९३५ : डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन'

No comments:
Post a Comment