"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 08. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय महिला दिन
★ हा या वर्षातील ६७ वा (लीप वर्षातील ६८ वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला ‘स्पिरीट ऑफ जे. आर. डी.’ असे नाव देण्याचे ठरविले.
●१९५७ : घानाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९४८ : फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
●१९४२ : जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.
●१९११ : आंतरराष्ट्रीय महिला दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
●१८१७ : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची (NYSE)स्थापना

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : फरदीन खान – हिन्दी चित्रपट कलाकार
◆१९३० : चिंतामणी त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ’आरती प्रभू’ – साहित्यिक (मृत्यू: २६ एप्रिल १९७६)
◆१९२१ : अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार
◆१८७९ : ऑटो हान – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन शात्रज्ञ
◆१८६४ : हरी नारायण आपटे – कादंबरीकार

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५७ : बाळ गंगाधर तथा ’बाळासाहेब’ खेर – स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे ब्रिटनमधील उच्‍चायुक्त (जन्म: २४ ऑगस्ट १८८८)
●१९४२ : जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू
●१७०२ : विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा 

No comments:

Post a Comment