"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 08. सप्टेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
★ हा या वर्षातील २५१ वा (लीप वर्षातील २५२ वा) दिवस आहे.

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : सिगरेट, तंबाखू व मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखविण्यास बंदी घालणारी दुरुस्ती केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्यात करण्यात आली.
●१९५४ : साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन (SEATO) ची स्थापना
●१८५७ : ब्रिटिशांविरुद्धच्या उठावातभाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्‍यातील गेंडा माळावर फाशी

                       ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                     🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३३ : आशा भोसले – गेली पन्नास वर्षे रसिकांच्या मनावरील स्वरमोहिनी कायम ठेवणार्‍या प्रसिद्ध पार्श्वगायिका
◆१९२६ : भूपेन हजारिका – संगीतकार व गायक
◆१९२५ : पीटर सेलर्स – इंग्लिश विनोदी अभिनेता आणि गायक
◆१८८७ : स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (मृत्यू: १४ जुलै १९६३)

                        ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : मुरली – तामिळ अभिनेता
१९९७ : कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील तज्ञ
●१९९१ : वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. यांचे अनेक भावगीते लोकप्रिय आहेत.
●१९८१ : निसर्गदत्त महाराज – अद्वैत तत्त्वज्ञानी
●१९६० : फिरोझ गांधी – इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी 

No comments:

Post a Comment