🔻====●●●★●●●====🔻
★ भारतीय वायू सेना दिवस
★ हा या वर्षातील २८१ वा (लीप वर्षातील २८२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६२ : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
●१९६२ : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
●१९५९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.
●१९३२ : ’इंडियन एअर फोर्स अॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३५ : मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’
◆१९२६ : कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
◆१९२२ : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ. वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
◆१८९१ : शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
●२०१२ : वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका
●१९९८ : इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी' – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा
●१९९६ : गोदावरी परुळेकर – सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील
१९७९ : ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म:११आक्टो.१९०२)
●१९३६ : धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या.
●१८८८ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.

No comments:
Post a Comment