"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★08.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३९ वा दिवस आहे.

                ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
●१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
●१९६० : पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.
●१८९९ : रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.

      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
       🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
◆१९४१ : जगजीतसिंग – गझलगायक
◆१९२५ : शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका
◆१८९७ : डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. (मृत्यू: ३ मे १९६९)
◆१८४४ : गोविंद  शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार
◆१८३४ : दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ

            ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका
●१९९५ : कल्पना दत्ता – भारतीय क्रांतिकारक यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.
●१९९५ : भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते.
●१९९४ : गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार
●१९९४ : यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक
●१९७१ : डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि 'भारतीय विद्याभवन'चे संस्थापक 

No comments:

Post a Comment