"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 08. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक महासागर दिन
★हा या वर्षातील १५९ वा (लीप वर्षातील १६० वा) दिवस आहे.
★जागतिक मेंदू कर्करोग दिन

                  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
●१९६९ : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्‍च लष्करी पद देण्यात आले.
●१९४८ : ’एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
●१९१८ : नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध
●१९१५ : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ’गीतारहस्य’ या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
●१९१२ : कार्ल लेम्ले यांनी ’यूनिव्हर्सल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना केली.
●१६७० : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

                    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                    🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : डिंपल कपाडिया – अभिनेत्री
◆१९२१ : सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
◆१९१७ : गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार
◆१९१० : दिनकर केशव तथा ’दि. के.’ बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : राम नगरकर – विनोदी नट, 'रामनगरी‘ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाचे ७०० हुन अधिक प्रयोग झाले.
●१८४५ : अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
●१८०९ : थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक
 ● ६३२ : मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक 

No comments:

Post a Comment