"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 09. जून * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १६० वा (लीप वर्षातील १६१ वा) दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
●१९७५ : ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
●१९६४ : भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९२३ : बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
●१९०६ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण

                      ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                       🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८५ : सोनम कपूर – अभिनेत्री
◆१९७७ : अमिशा पटेल – अभिनेत्री
◆१९४९ : किरण बेदी – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी
◆१९१२ : वसंत देसाई – संगीतकार
◆१६७२ : पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक
●१९९५ : प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी
●१९९३ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक,
●१९८८ : गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ’विवेक’ – अभिनेते
●१९०० : बिरसा मुंडा – आदिवासी स्वातंत्र्यसैनिक  यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू
(जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
●१८७० : चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक
●१८३४ : पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक 

No comments:

Post a Comment