"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 09. नोव्हेंबर ★ 🛡

   🔻====●●●★●●●====🔻
 ★हा या वर्षातील ३१३ वा (लीप वर्षातील ३१४ वा) दिवस आहे.

                    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२००० : न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
●१९९७ : साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान
●१९४७ : भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.

                 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३४ : कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला.
●१९३१ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी
●१९०४ : पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ

                  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
◆२०११ : हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
◆२००५ : के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती  (जन्म:२७ आक्टो१९२०)
◆१९७७ : केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक.
◆१९६७ : नटवर्य बाबूराव पेंढारकर
◆१९६२ : महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न 

No comments:

Post a Comment