🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक घरबांधणी कामगार दिन
★हा या वर्षातील नववा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
●२००१ : नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
●१९१५ : महात्मा गांधींचे अफ्रिकेतुन भारतात आगमन
●१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
●१७६० : बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : फराह खान – नृत्यदिग्दर्शक
◆१९५१ : पं. सत्यशील देशपांडे – ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य
◆१९३८ : चक्रवर्ती रामानुजम– गणिती
◆१९२६ : कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार – चित्रपट अभिनेते
◆१९२२ : हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते
(मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ
●२००४ : शंकरबापू आपेगावकर – पखवाजवादक
●१९२३ : सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) (जन्म: १ जून १८४२)
●१८४८ : कॅरोलिन हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ , ही प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेलची बहिण असून तिनेही ८ धुमकेतू व ३ तारकासमुह शोधले आहेत.

No comments:
Post a Comment