"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 09. ऑक्टोबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक टपाल दिन
★हा या वर्षातील २८२ वा (लीप वर्षातील २८३ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निवारण दिन

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८१ : फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
●१९६२ : युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९६० : विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

                   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६६ : डेव्हिड कॅमरुन– इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८७७ : पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
◆१८७६ : पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक
◆१८५२ : एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी ◆१९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्र

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.
●१९९८ : जयवंत पाठारे –  ‘अनाडी‘,  ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक
●१९५५ : गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार,
●१८९२ : रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार. स्त्रियांचा कोंडमारा करणार्‍या रुढींवर त्यांनी प्रहार केला. ’लक्ष्मीज्ञान’ हा त्यांचा ग्रंथ हा अर्थशास्र्तावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)

No comments:

Post a Comment